Author Topic: मधुर रक्तदान  (Read 1309 times)

Offline सतीश भूमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 152
  • Gender: Male
  • माझ्या उनाड कविता..
मधुर रक्तदान
« on: September 22, 2013, 09:36:44 PM »
आज मी म्हंटल एक सामाजिक उपक्रम करू
आणिआज आपण हि रक्तदान करून बघू …  :)
पण रक्तदान केंद्रात आमचाच पोपट झाला
रक्तात साखर जास्त असल्याचा शेरा देण्यात आला..  >:(
या गोष्टीवर मी खूप खूप वीचार केला
कि माझ्या रक्तात इतका गोडवा कसा काय आला ?.. ;)
नंतर लक्षात माझा हा सगळा खेळ आला
कि हा घोळ सगळा तुझ्या मधुर चुंबनांनी केला... :P :P

@ सतीश भूमकर,शेवगाव
« Last Edit: September 22, 2013, 11:12:00 PM by Satish Bhumkar »

Marathi Kavita : मराठी कविता