Author Topic: दुर्भागी ती द्रुपदकण्या  (Read 806 times)

Offline सतीश भूमकर

 • Jr. Member
 • **
 • Posts: 152
 • Gender: Male
 • माझ्या उनाड कविता..
दुर्भागी ती द्रुपदकण्या
« on: September 30, 2013, 10:42:51 PM »
दुर्भागी म्हणू कि अभागी त्या द्रुपदककन्येला
सूतपुत्र म्हनत डावललं जिने त्या सूर्यपुत्राला

अग जर तू स्वीकारल असतस त्या कर्णाला
तर तुझ्यासाठी झुकवलं असत त्याने या जगाला

@सतीश भूमकर
« Last Edit: October 02, 2013, 07:56:19 PM by सतीश भूमकर »

Marathi Kavita : मराठी कविता


Rutuja Avhad

 • Guest
Re: र्दुभागि ती द्रुपदकण्या
« Reply #1 on: October 01, 2013, 08:17:26 AM »
Nice thinking

ajit gangakhedkar

 • Guest
Re: र्दुभागि ती द्रुपदकण्या
« Reply #2 on: October 01, 2013, 11:11:50 AM »
आदरणीय कविवर्य सतीशराव भूमकरसाहेब,
 
र्दुभागि ???? द्रुपदकण्या ??? सुर्यापुत्राला ???? --- हे आधी नीट लिहायला शिका पहिल्यांदा आणि मग काय धडे (गद्य) लिहायचे ते लिहा,
त्यातही मज्जा म्हणजे इतर काही नावं घेऊन स्वतःच दिलेले आपल्या कवितेवरचे प्रतिसाद - व्वा व्वा !!

दुर्भागी -
द्रुपदकन्या -
सूर्यपुत्र - असे शब्द आहेत ते.

Offline सतीश भूमकर

 • Jr. Member
 • **
 • Posts: 152
 • Gender: Male
 • माझ्या उनाड कविता..
Re: दुर्भागी ती द्रुपदकण्या
« Reply #3 on: October 03, 2013, 12:46:15 AM »
माननीय गुरुवर्य आपण म्हणल्याप्रमाणे शब्द दुरुस्ती केलेली आहे आणि कवितेवरचे प्रतिसाद म्हणत असाल तर प्रत्येक प्रतिसाद देणारी व्यक्ती माझ्या ओळखीची नाही अगदी आपणहि…। आशा बाळगतो आपलं असच मार्गदर्शन मिळत रहावं