Author Topic: प्रश्नांची गुडी…  (Read 1599 times)

Offline दर्पण दिपक गोनबरे

 • Newbie
 • *
 • Posts: 14
 • Gender: Male
 • मराठी कविता... विचारांचा एक जल प्रवाह!!!
प्रश्नांची गुडी…
« on: October 02, 2013, 11:50:16 AM »
प्रश्नांची गुडी…

उत्तर शोधण्याचा प्रयतन केलाआहे मी,
उभारुनी प्रश्नांची गुडी,
उभारुनी प्रश्नांची गुडी.

स्वीकारुनी मी ते कडवट सत्य!

चार क्षणांचा जिव्हाळा, ते अंतर,
चार क्षणांचा जिव्हाळा, ते अंतर,
मनापासून माझ्या त्याचे प्रेमात रूपांतर.

चुकलो मी,

जाणवलं, आयुष्याचे मुक्काम जरी एकच… 
पण तीझी ती वाट वेगळी,
पण तीझी ती वाट वेगळी…

सुटले डोक्यातुनी काही प्रश्नांचे बाण,
सुटले डोक्यातुनी काही प्रश्नांचे बाण,
उत्तर मिळेना, उत्तर मिळेना…

असाव का हे प्रेम मनात तीझ्याही?
कधी येतील का जुळुनी विचार आमचे?
होईल का कधी भावनांचा स्पर्ष?

उत्तर काही मिळेना, उत्तर काही मिळेना…
प्रेमाच्या प्रवासात आज मी एकटाच.

आयुष्याच्या रांगेत तिझ्या,
आयुष्याच्या रांगेत तिझ्या,
क्रमांक माझा द्वितीय. 

तरीही आज इच्छा मनाची,

तिने याव, तिने याव,
एक पाऊल कधी माघे हि टाकावं,
एक पाऊल कधी माघे हि टाकावं…

© गोनबरे दर्पण
« Last Edit: October 02, 2013, 11:55:23 AM by दर्पण दिपक गोनबरे »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline दर्पण दिपक गोनबरे

 • Newbie
 • *
 • Posts: 14
 • Gender: Male
 • मराठी कविता... विचारांचा एक जल प्रवाह!!!
Re: प्रश्नांची गुडी…
« Reply #1 on: November 22, 2013, 08:15:14 AM »
धन्यवाद  ;D

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: प्रश्नांची गुडी…
« Reply #2 on: November 22, 2013, 11:01:26 AM »
nice.......
pan pharach typing mistakes aahet.....marathi typing sathi hi link follow karun bagh....

http://www.google.com/intl/mr/inputtools/cloud/try/

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,266
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: प्रश्नांची गुडी…
« Reply #3 on: November 22, 2013, 02:23:55 PM »
हाय, दर्पण, मला वाटत कि तू अगोदर लिहिलेली कविता पोस्ट केली आहेस....!