Author Topic: असावे हात तुझेच हातात  (Read 2895 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
असावे हात तुझेच हातात
« on: October 05, 2013, 09:04:16 PM »
असावे हात तुझेच हातात
स्पर्शात अन ओढ अनिवार |
तू आणि मी उरुनि फक्त
नसावं काही काहीच तिसर |
नसावे जग नसावे मानव
नसावे दानव नसावे सुरवर |
तुझ्या ओठातील अबोल थरथर
किंचित ओली जडावली नजर |
एवढेच फक्त उरुनिया बाकी
जावे हरवून सार सार |

विक्रांत प्रभाकर

« Last Edit: April 19, 2014, 12:48:10 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
Re: असावे हात तुझेच हातात
« Reply #1 on: October 21, 2013, 10:46:34 PM »
thanks prakash