Author Topic: तिच्या आठवणींची मोहोर....  (Read 1500 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
तिच्या आठवणींची मोहोर....
« on: October 12, 2013, 12:14:07 PM »

जीवनात येणाऱ्या प्रत्येक क्षणावर…
तिच्या आठवणींची मोहोर असते,
दूर जरी ती आज मझपासून…
पण तितकीच जवळ असते.


जरी नसेल होत आमचे बोलणे …
हितगुज मनाची चालू असते ,
कठीण काळात टिकून राहणे …
हीच खरी प्रेमाची परीक्षा असते. - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar).
 
   
Marathi Kavita : मराठी कविता


ruturaaj

 • Guest
Re: तिच्या आठवणींची मोहोर....
« Reply #1 on: October 12, 2013, 03:44:53 PM »
Oh, Mr. Harshad seems to be fan of her !!

Offline सतीश भूमकर

 • Jr. Member
 • **
 • Posts: 152
 • Gender: Male
 • माझ्या उनाड कविता..
Re: तिच्या आठवणींची मोहोर....
« Reply #2 on: October 12, 2013, 09:43:21 PM »
nice sir

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: तिच्या आठवणींची मोहोर....
« Reply #3 on: October 13, 2013, 09:32:37 AM »
Yes Mr ruturaaj. I am huge FAN of Her. she is look like my Love . thanx for comment ruturaaj and satish

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: तिच्या आठवणींची मोहोर....
« Reply #4 on: October 13, 2013, 02:35:54 PM »
thanx prakash