Author Topic: प्रेमाचा उर्जास्त्रोत....  (Read 950 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
त्यांना काय वाटत …
भौतिक प्रेमाचा उर्जास्त्रोत बंद केल्याने …
प्रेम म्हणून जन्माला… 
आलेले रोप वाढणार नाही,


वेडे आहेत रे ते लोक… 
त्यांना काय माहित …
माणसाचं मन…
स्वतःच एक उर्जास्त्रोत असते. - - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar).