Author Topic: कवी म्हणजे काय असतो..???  (Read 1067 times)

Offline सतीश भूमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 152
  • Gender: Male
  • माझ्या उनाड कविता..
कवी म्हणजे काय असतो..???
« on: October 12, 2013, 07:19:12 PM »
हे लोक तर आता
भलतीच कमाल करतात
शब्द शब्द जोडून कविता
करणाऱ्याला रंगेल म्हणू लागतात

खरं पाहिलं तर यात
रंगेलपणा काहीच नसतो
उधडलेल्या हृदयावर शब्दरूपी
मलम फक्त तो वेडा कवि लावत असतो

@सतीश भूमकर

Marathi Kavita : मराठी कविता


Offline सतीश भूमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 152
  • Gender: Male
  • माझ्या उनाड कविता..
Re: कवी म्हणजे काय असतो..???
« Reply #1 on: October 15, 2013, 07:28:46 PM »
thanx