Author Topic: मीच दगड ……….  (Read 1867 times)

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
मीच दगड ……….
« on: October 17, 2013, 05:58:00 AM »
मीच दगड ……….
================
तू साखरझोपेत असतांना
मी जागे होतो
तुझ्या आठवनीन व्याकूळ होऊन
अश्रू गाळून घेतो

कारण जग उठल्यावर
मला रडायची बंदी आहे
मी पुरुष असल्यानं
फक्त तुलाच ती संधी आहे

मी आहे भावनाशील
तुझं मन आहे दगडाच
तरी माझं काळीज दगड
तुझं कोमलं हृदयाचं

हे जगाचे नियम
मी नाही बदलवू शकत
फक्त इतकच कळतं
तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत .
=========================
संजय एम निकुंभ , वसई
दि . १७ . १०.१३ वेळ : ४ . ४५ स.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: मीच दगड ……….
« Reply #1 on: October 17, 2013, 01:46:45 PM »
nice ... i like it very much :) ...

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
Re: मीच दगड ……….
« Reply #2 on: October 24, 2013, 08:36:22 PM »
thanx santoshi