Author Topic: तुझी साथ  (Read 2886 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
तुझी साथ
« on: October 17, 2013, 08:33:05 PM »
तुझी साथ
=============
तुझी साथ
दिन रात
तुझी प्रीत
माझ्या उरांत

तूच असतेस
माझ्या मनात
पाहतो तुला
नित्य काळजात

डोळे मिटतात
पापण्या जेव्हा
तूच दिसतेस
माझ्या हृदयात

कळले नाही
कसा डुंबलो
प्रिये मी
तुझ्या प्रेमात .
===============
संजय एम निकुंभ , वसई   
दि. १७ .१० . १३ वेळ : ८.२० रा .       

Marathi Kavita : मराठी कविता


Offline rahul.patil90

  • Newbie
  • *
  • Posts: 22
  • Gender: Male
Re: तुझी साथ
« Reply #1 on: October 21, 2013, 04:45:39 AM »
किती स्पष्ट, हृदयात उतरणारी कविता

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
Re: तुझी साथ
« Reply #2 on: October 24, 2013, 08:35:11 PM »
thanx rahul patil