Author Topic: हसताना खरच, खुप छान दिसतेस तु.....  (Read 2758 times)

मला माहीत नाही,
कुठे राहतेस तु.....

मला समजत नाही,
काय करतेस तु.....

दिसतेस थोडी हळवी,
अचानक रुसतेस तु.....

गर्दीतही स्वतःला खुप,
एकटी समजतेस तु.....

पण ???

मनापासून एक खरं,
सांगायच झालं तर.....

हसताना खरच,
खुप छान दिसतेस तु.....

i love u shonu...

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २०-१०-२०१३...
सांयकाळी ०७,२२...
© सुरेश सोनावणे.....