Author Topic: प्रेमसोहळा  (Read 940 times)

Offline सतीश भूमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 152
  • Gender: Male
  • माझ्या उनाड कविता..
प्रेमसोहळा
« on: October 21, 2013, 09:05:52 PM »
कोणी म्हणे कोजागिरी,
कोणी म्हणे शरद पोर्णिमा
पण मज वाटे हा तर असे,
चंद्र अन धरतीचा प्रेमसोहळा

आकाशी लावून डोळे ज्या चंद्राची,
ती धरती आतुरतेने वाट पाही
आज प्रेमासाठी जणू आपल्या
तो पूर्णत्वाने त्या आकाशी झळकत राही

[ कोजागिरी-१८/१०/२०१३]

@सतीश भूमकर.
« Last Edit: October 21, 2013, 09:06:31 PM by सतीश भूमकर »

Marathi Kavita : मराठी कविता