Author Topic: ताकद तुझ्या सौंदर्याची....  (Read 1577 times)

Offline सतीश भूमकर

 • Jr. Member
 • **
 • Posts: 152
 • Gender: Male
 • माझ्या उनाड कविता..
नाजूक तुझी काया सखे
त्या वादळासमोर काय होईल.??
उठला जर बेभान वारा तर,
माझी बाहुली जणू उडून जाईल

पण मलाच नव्हत माहित कि,
माझाच अंदाज चुकीचा होईल
उठलेला तो बेभान वारा ही
तिच्या रुपाला भुलून जाईल

बघताच ती सोंदर्यवती समोर
ते वादळ ही आटोक्यात येईल
अन स्पर्शून तिच्या गालांना
केस तिचे उडवत हळुवारपणे निघून जाईल……

@सतीश भूमकर

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: ताकद तुझ्या सौंदर्याची....
« Reply #1 on: October 23, 2013, 01:03:03 PM »
छान ...... :)

Offline सतीश भूमकर

 • Jr. Member
 • **
 • Posts: 152
 • Gender: Male
 • माझ्या उनाड कविता..
Re: ताकद तुझ्या सौंदर्याची....
« Reply #2 on: October 23, 2013, 09:02:40 PM »
thank u sir.... :)