Author Topic: कोडे नउलगडलेले जीवनाचे ………  (Read 1173 times)

Offline kuldeep p

  • Jr. Member
  • **
  • Posts: 164
  • Gender: Male
  • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
का उन्हामध्ये कोसळतात सरी त्या पावसाच्या
व्हायची असते भेट त्या पावसाची अन त्या समुद्राची
मग का व्हावी लागते वाफ त्या पाण्याची
का गळते सुंदर फुल त्या झाडावरचे
का जुळते नाते मनाशी मनाचे
जगायचे असते सर्वांनाच
तरी का येतात दिस मरणाचे
प्रश्न पडायचे ते पडतच राहतात
अन राहते ते कोडे नउलगडलेले जीवनाचे …………
 राहते ते कोडे नउलगडलेले जीवनाचे …………