Author Topic: कविता माझी  (Read 1545 times)

Offline सतीश भूमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 152
  • Gender: Male
  • माझ्या उनाड कविता..
कविता माझी
« on: November 14, 2013, 11:54:04 PM »
नको कविता माझी
जड जड वाक्यांची
असावी सरळ अन
साध्या शब्दांची

फक्त कारण बनावी
कुणाच्या तरी हास्याची
नाही तर वाचून पापणी
तरी ओली व्हावी डोळ्याची

@सतीश भूमकर

Marathi Kavita : मराठी कविता