Author Topic: प्रीतीचा स्वीकार  (Read 957 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
प्रीतीचा स्वीकार
« on: November 24, 2013, 02:52:36 PM »
प्रीतीचा स्वीकार
असतो संपूर्ण
इतर सारे
जाते हरवून
 
प्रीत स्वीकारते
हासत काटे
नच केवळ
फुले मागते

गुण दोष
दु:ख हर्ष
वेगळे नसती
प्रीतीत स्पर्श

प्रीत असते
एकतानता
दोन देह
एक आत्मा

विक्रांत प्रभाकर


« Last Edit: April 19, 2014, 12:37:39 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता