Author Topic: कधी कधी वाटतं  (Read 1845 times)

Offline rahul.patil90

  • Newbie
  • *
  • Posts: 22
  • Gender: Male
कधी कधी वाटतं
« on: November 24, 2013, 09:35:44 PM »

कधी कधी वाटतं

मलाही वाटतं कधी कधी
आपणही प्रेम करावं
कोणाच्या तरी गोड हसण्यावर
मी सुधा वेड व्हाव
 
   नदीकाठी एक सुंदर संद्याकाळी
   आम्ही दोघेच असावं
   पहिल्या पावसाच्या मातीचा गंध घेत
   त्यातली मज़ाच संपू नये

माझं तुझ्यावर प्रेम आहे
असे एकमेकांना सारखेच का सांगावं
दोघ्याच्या मनात हे सत्य
खोलवर कोरलेलं असावं

   प्रेम हे कधीतरी बंधन वाटू नये
   किठीही वर्ष लोटली तरी
   त्यातली मज़ाच संपू नये

तिनेच प्रत्येक वेळी
का म्हणूनच स्वतःला बदलावं
तिच्यासाठी कधी कधी
मी ही आपलं म्हणण सोडावं                 

तुम्हीच सांगा प्रेमात पडल्यावर असं वाटतं
---------------- राहुल पाटील

© राहुल पाटील

Marathi Kavita : मराठी कविता