Author Topic: खुप प्रेम करतो गं तुझ्यावर....  (Read 2627 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
खुप प्रेम करतो गं तुझ्यावर,
जवळ तु नसली तर,
करमत नाही मला,
येई आठवण तुझी,प्रत्येक
क्षणाक्षणाला,
कसं कळेना हे
सारं,तुझ्या येड्या मनाला..
खुप प्रेम करतो गं तुझ्यावरं..,
नाही दिसलीस जर तु,जीव खुप
घाबरत..
वाट पाहत तुझ्या येण्याची, मन
इकडे तिकडे वावरत,
खुप प्रेम करतो गं तुझ्यावर....!!
पाहताना तुला नाही,
सावरलो स्वतःला,जुळले हे नयन,
मनी प्रीतिचे तार छेडलो....!!
स्वयं लिखीत:-स्वप्नील चटगे