Author Topic: नजर शोधत फक्त तुला....  (Read 1728 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
नजर शोधत फक्त तुला....
« on: December 04, 2013, 06:01:45 AM »
नजर माझी शोधत फक्त तुला, कोठे
शोधतेस का तु मला, एका क्षणी तु
मला दिसलीस,
आणि मनाची घाळमिळ, संथ
पाण्याप्रमाणे वाहु लागली, कायं
माहित ती नजर, तुलाचं शोधत
राहली, जीव
हा वेडा तुझ्या श्वासात का,
ह्दयी भास होई,
तुझ्या स्पंदनाचा का, अंतःरंगात
प्रेमाचा, भास हा नवासा....!! स्वंय
लिखीत :- श्रद्धा & स्वप्नील
चटगे.

Marathi Kavita : मराठी कविता