Author Topic: पाहिले मी तिला माझ्या पासून दूर जाताना  (Read 1661 times)

Offline pari143@gmail.com

  • Newbie
  • *
  • Posts: 15
पाहिले मी तुला माझ्यापासून दूर
जाताना
पाहिले मी तुला दुसर्याच्या मिठीत
विसावताना
खूप त्रास झाला माझ्या हृदयाला
माझ्या डोळ्याने पाहिल
तुला माझ्यापासून दूर जाताना
मला सोडून जाताना तुला काहीच कस
नाही वाटल माझ ह्रदय मात्र काचे
प्रमाणे तुटल