Author Topic: होईल का ?  (Read 1751 times)

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,270
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
होईल का ?
« on: December 09, 2013, 06:54:10 PM »
होईल का ?

वाटतं असं वेळो वेळी,
जावं एकांती घेऊन मुक्ती
फिरावं तुझ्या सवे गं...
घेऊन तुझा हात हाती !

नयनात तुझ्या सखे गं...
स्वत:च अस्तित्व पहावं,
धुंद वाऱ्याच्या तालावर
वाटत प्रेमगीत तुझ ऐकावं !

ऐकताच सूर तुझे ते
येईल रोमांच भरून
होताच चूर त्या नशेत
येईल प्रेम सर्वाग भरून !

वाळूत पसरुनी हात बसू
डोळ्यात परस्परा पहात,
जाईल का पाहून दोघांना
चंद्र हा वर वर नभात ?© शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: होईल का ?
« Reply #1 on: December 10, 2013, 10:46:27 AM »
छान.... :)

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: होईल का ?
« Reply #2 on: December 10, 2013, 03:11:56 PM »
 :)

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,270
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: होईल का ?
« Reply #3 on: December 10, 2013, 04:37:11 PM »
Ka nahi, aashey varch dunya kaiyam aahe na? ;D ;D ;D