Author Topic: एकट्याची सुरुवात शेवटी एकटाच  (Read 2499 times)

Offline pari143@gmail.com

  • Newbie
  • *
  • Posts: 15
कस असत ना  आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो तिच्या  सहवासात वावरतो त्या व्यक्ती सोबत प्रत्येक क्षणाचा आनंद घेतो  पण तीच व्यक्ती जेव्हा आपणास सोडून जाते आपल्या जीवनातून निघून जाते  तेव्हा खुप वाईट वाटत
कारण आपल्याला त्या व्यक्ती ची सवय झालेली असते  तिच्या सहवासात  राहण्याची
आणि तीच व्यक्ति जेव्हा सोडून जाते तेव्हा उरतो तो फ़क्त एकांत आणि तिच्या आठवणीत आपण खुप खुप रडतो
एकट्याची सुरुवात शेवटी एकटाच
©परी तुझाच प्रेम वेड़ा
१०.१२.१३
५.१७...