Author Topic: मी राजा तू राणी आहे.....  (Read 1473 times)

मी राजा तू राणी आहे.....
« on: December 11, 2013, 11:03:37 PM »
तूच माझी शोनू,
तूच माझी हनी आहे.....

तूच माझी अल्फा टी.वी,
तूच माझी सोनी आहे..... 

तूच माझ्या ध्यानी,
तूच माझ्या मनी आहे.....

अफाट पसरलेली राज्याची, 
मी राजा तू राणी आहे.....

मी राजा तू राणी आहे.....
[♥]   :-*  [♥]   :-*  [♥]

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक ११-१२-२०१३...
रात्री १०,५९...
© सुरेश सोनावणे.....
« Last Edit: December 11, 2013, 11:04:52 PM by सुरेश अंबादास सोनावणे..... »

Marathi Kavita : मराठी कविता