Author Topic: तुझा स्वेटर  (Read 1237 times)

Offline bhavesh_13

  • Newbie
  • *
  • Posts: 2
तुझा स्वेटर
« on: December 12, 2013, 07:35:37 PM »

लाजताना तुझ्या गालावरती येणारी लाली होऊ इच्चीणारा तुझा मी….
पावसात भिजताना पाण्याच्या थेंबानी सुखावणारा स्पर्श होऊ पाहणारा तुझा मी ….
पाव भाजी खाताना जीभेवरील तिखट होऊ पाहणारा तुझा मी …
नवरात्रीत गर्भा खेळताना तुझ्या चेहर्यावरच तेज होऊ पाहणारा तुझा मी …
मी तुझा स्वेटर  :-*

Marathi Kavita : मराठी कविता