Author Topic: प्रेम म्हणजे काय असतं ???  (Read 3486 times)

प्रेम म्हणजे काय असतं ???
« on: December 12, 2013, 07:40:51 PM »
प्रेम म्हणजे काय असतं ???

जसं आईच जन्म न घेतलेल्या,
गोंडस बाळावर,
जसं गाईच आपल्या,
गोठ्यातल्या वासरावर.....

जसं गोड नदीच,
खा-या सागरावर,
जसं पतीच आपल्या,
भावनिक पत्नीवर.....

जसं भावच आपल्या,
हळव्या बहीणीवर,
जसं मुलीच आपल्या,
कष्टाळू बाबांनवर.....

जसं मुलाच आपल्या,
जन्म दात्यांनवर,
जसं प्रियकराच आपल्या,
प्रेमवेड्या प्रियासीवर.....

जसं शेतकरीच आपल्या,
भू मातेवर,
जसं मजनूच आपल्या,
एकनिष्ट लैलावर.....

जसं कवीच आपल्या,
हरवलेल्या शब्दांनवर,
जसं माझं आहे,
निस्वार्थपणे तुझ्यावर.....

तात्पर्य -
प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणीँनो,
हेच तर खरं प्रेम असतं,
जे नकळतपणे होतं.....
ते मिळत नाही प्रत्येकाला,
खरं प्रेम नशिबानेच मिळतं.....
[♥]  :-*  [♥]   :-*  [♥]

_____/)___/)______./­­¯”"”/­­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­­\)

स्वलिखित -
दिनांक १२-१२-२०१३...
दुपारी ०४,२६...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता

प्रेम म्हणजे काय असतं ???
« on: December 12, 2013, 07:40:51 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

omkar kulkarni

  • Guest
Re: प्रेम म्हणजे काय असतं ???
« Reply #1 on: January 22, 2014, 03:21:55 PM »
mast re khar aahe tuz

PRASHILA PARAB

  • Guest
Re: प्रेम म्हणजे काय असतं ???
« Reply #2 on: January 22, 2014, 03:26:52 PM »
khara he tujha. aplyawar prem karnari manas bhetaila nashib lagta. Apla prem kharach tashibane milta.

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):