Author Topic: अबोल राहून सतवू नकोस.....  (Read 1427 times)

अबोल राहून सतवू नकोस.....
« on: December 16, 2013, 06:29:23 PM »
आता आलीस परत,
पुन्हा सोडून,
जाऊ नकोस.....

एकदा मोडले आहेस,
पुन्हा मन माझे,
मोडू नकोस.....

खुप खुप आठवलय
मी तुला,
पुन्हा मला एकटं,
करु नकोस.....

हवं तर बोलून त्रास दे,
पण, अबोल राहून,
सतवू नकोस.....

अबोल राहून सतवू नकोस.....


I Love You Shonu...
[♥]   :-*  [♥]   :-*  [♥]

_____/)___/)______./­­¯”"”/­­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­­\)

स्वलिखित -
दिनांक १६-१२-२०१३...
सांयकाळी ०५,५०...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता