Author Topic: ती ज़रा वेडीच आहे  (Read 997 times)

Offline pari143@gmail.com

  • Newbie
  • *
  • Posts: 15
ती ज़रा वेडीच आहे
« on: December 18, 2013, 09:58:45 AM »
ती ज़रा वेडीच आहे काय

काय सांगू तुम्हाला

ती ज़रा वेडीच आहे

ती खरोखरच वेडी नाही

ती फ़क्त माझ्यासाठी वेडी आहे

तिच्या ह्याच वेड़ेपनावर तर

मी फ़िदा झालो होतो

खूप प्रेम करायची माझ्यावर

आणि तितकीच घाबरायची सुद्धा

मला येताना पाहून ती एकटक

माझ्याकडेच पाहायची

पण मी जवळ आल्यावर

मान खाली घालायची

पुढे निघून गेलो की चोरून पाहायची

खरच ती वेडी आहे

मी तिला म्हंटल

मी समोर आल्यावर तू डोळे मिटून घेतेस

पण त्या चोरून पाहणार्या हृदयाला

तू काय उत्तर देशील जे माझ्यावर खूप प्रेम करत

©परी तुझाच प्रेम वेडा

१.१२.२०१३

९.१७ am
« Last Edit: December 18, 2013, 10:24:08 AM by pari143@gmail.com »

Marathi Kavita : मराठी कविता