Author Topic: किंमत  (Read 1020 times)

Offline pari143@gmail.com

  • Newbie
  • *
  • Posts: 15
किंमत
« on: December 18, 2013, 10:14:25 AM »
तुझ्या नजरेत

माझी काहीच किंमत नाही

हे मला कळाल होत

पण तू त्यांना विचार माझी किंमत

ज्यांच्याकडे वळूनही पाहिल नाही

फ़क्त तुझ्यासाठी

©परी तुझाच प्रेम वेडा

Marathi Kavita : मराठी कविता