Author Topic: खूप प्रेम होत ग तुझ्यावर  (Read 3401 times)

Offline pari143@gmail.com

  • Newbie
  • *
  • Posts: 15
खूप प्रेम होत ग तुझ्यावर
« on: December 18, 2013, 10:17:08 AM »
माझ तिच्यावर खूप प्रेम होत

पण जमलच नाही व्यक्त करायाला

खूप प्रेम होत आणि आजही आहे

पण अजूनही तिला विचारताच आल

रात्र भर तिचीच स्वप्न पाहायचो

सतत तिचाच विचार करायचो

मनाशी ठरवल की सांगुन टाकायच तिला खूप प्रेम

करतो तुझ्यावर होशील का ग माझी पण जमलच नाही

तिला पाहिल की अस काय होउन जायच माझ मलाच

माहीत नाही तिच्याशी बोलायची हिम्मतच झाली नाही

मेरा दिल तो अभी बच्चा हे

प्यार के मामलें में थोड़ा कच्चा हे

®©परी तुझाच प्रेम वेडा

२८-११-१३
१२.४३ pm
« Last Edit: December 18, 2013, 10:20:42 AM by pari143@gmail.com »

Marathi Kavita : मराठी कविता


sambhaji aochar

  • Guest
Re: खूप प्रेम होत ग तुझ्यावर
« Reply #1 on: June 14, 2014, 09:20:31 PM »
Superrr..,

Suraj khondre

  • Guest
Re: खूप प्रेम होत ग तुझ्यावर
« Reply #2 on: June 15, 2014, 01:07:53 PM »
......Love......