Author Topic: आठवणी  (Read 931 times)

Offline Pedhya

  • Newbie
  • *
  • Posts: 43
आठवणी
« on: December 18, 2013, 01:49:39 PM »
आठवणी
कधी मनातून, कधी संवादातून,कधी हळूच आलेल्या स्वप्नांतून
सारख्या येत असतात या आठवणी...
मैफिली मध्ये चोरपावलांनी ,
मित्रांशी बोलताना सहजपणे आणि रात्री उशाशी कुजबुजही करू पाहतात या आठवणी ...
विसरू म्हणता आठवत राहतात ,
नक्कोच म्हटलं तर हट्टी होतात ... सहज मग डोळ्यांतून वहिल्या जातात या आठवणी ...
प्रत्येकाची तऱ्हा वेगळी , प्रत्येकाचा रुबाब वेगळा , प्रत्येक आठवणीची एक निराळी कहाणी ...
पण विषय मात्र तुझाच निवडतात या आठवणी !!!

Pankaj  9096140013

Marathi Kavita : मराठी कविता

आठवणी
« on: December 18, 2013, 01:49:39 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):