Author Topic: मी स्वप्नातून जागा झालो.......  (Read 812 times)

Offline Pedhya

  • Newbie
  • *
  • Posts: 43
का हे असं झाल..?
मी तिच्यावर प्रेम केलं,
अन नकळतच स्वताला,
एका वेगळ्या दुनियेत नेलं
कस कोणास ठाऊक,
तिने माझ्या मनात घर केल,
अन माझ्या मनातलं प्रेम,
डोळ्यांतुन व्यक्त झाल..,
कळताच माझे प्रेम,
तिने आपले प्रेम व्यक्त केले,
त्या प्रेमनागरित मग,
मी ही सहभागी झालो...
निरंतर रहावे आमचे प्रेम,
अशी देवाला प्रार्थना केली,
हात तिचा हातात घेण्या आधीच,
मी स्वप्नातून जागा झालो.......
SanchuPrem