Author Topic: मग तिचं काय चुकलं  (Read 1222 times)

Offline Pedhya

  • Newbie
  • *
  • Posts: 43
मग तिचं काय चुकलं
« on: December 18, 2013, 02:20:27 PM »
तीला वाटले त्याने फक्त तिच्यावर प्रेम करावे .......
........मग तिचं काय चुकलं ..............
तीला वाटलं त्याने फक्त तिला पाहावं.........
........ मग तिचं काय चुकलं ............
तिला वाटलं त्याने फक्त तिचचं नाव घ्यावं...
........ मग तिचं काय चुकलं ............
तिला वाटलं तो फक्त तिचाचं असावा........
........ मग तिचं काय चुकलं ............
तिला वाटलं तिचा हात फक्त त्याच्या हाती असावा.....
........ मग तिचं काय चुकलं ............
तिने त्याच्यावर खूप प्रेम केले ......
तो नाही करु शकला .............. मग तिचं काय चुकलं ............
........ मग तिचं काय चुकलं ............??? ?

Marathi Kavita : मराठी कविता