Author Topic: ती वेडी विचारते मला............ ........  (Read 1371 times)

Offline Pedhya

  • Newbie
  • *
  • Posts: 43
ती वेडी विचारते मला............ ........
का रे प्रेमात पडलास का ?...........
कसे सांगू तिला ....
जेव्हापासून पाहिलंय तुला........... .....
चैन नाही एक पल मला ..............
... ती वेडी विचारते मला ..............
... काय रे नाव संग न ?.............. ......
कसे सांगू तिला ............... ......
त्तुझेच नाव सांगायचं मला............ ... .
ती वेडी विचारते मला ............... .........
खूप आवडते का रे ती तुला ?.............
कसे सांगू तीला........... ....
तीच हवी आहे आयुष्याचा जोडीला......... ..........
म्हणूनच रोज हेच मागणे मागतोदेवाला.............
ती वेडी विचारते मला ..............
का रे मग सांगणार कधी तू तिला....?
कसे सांगू मी तिला ............... .....
मला भीती वाटते तुजे नाव घ्याला............... ....
कारण कदाचित जाशील सोडून मलाएकट्याला..?

SanchuPrem...