Author Topic: तुझी नजर खूप काही सांगून जाते  (Read 1858 times)

Offline Pedhya

  • Newbie
  • *
  • Posts: 43
तुझा अबोला खूप काही बोलून जाते
तुझी नजर खूप काही सांगून जाते
तू नसतानाही तुझ अस्तित्व असते
तुझ्याशी खूप काही बोलायच असते
पण, मीच किती वेडी आहे
प्रेम तर शब्दांच्या पलीकडची भावना आहे
विश्‍वासाच नाजूक बंधन आहे
दोन आत्म्याच मिलन आहे
शरीर संपूनही आत्मा मात्र अमर आहे
असच माझ प्रेम आहे
अबोल असूनही प्रेमाला जपणार अनुभवणार
दूरवर असूनही मनाच्या अगदी जवळ असणार.

SanchuPrem