Author Topic: मनासारखे होईलच अस नाही..  (Read 1404 times)

Offline Pedhya

  • Newbie
  • *
  • Posts: 43
प्रत्येक वेळी मनासारखे होईलच असे नाही.....
प्रत्येक वेळी मनासारखे होईलच असे नाही.....
कितीही नटून गेलो तरी ती,
कॉलेजला ती येईलच असे नाही ,
कितीही लाइन मारली तरी ,
ती पटेल्च अस नाही ,
प्रत्येक वेळी मनासारखे होईलच अस नाही ..
मित्राच्या मैत्रिनिवर लाइन मारली तरी ,
ती prepose करेलाच अस नाही ,
आणि आपण केल तर ,
ती acccept करेलाच अस नाही ,
प्रत्येक वेळी मनासारखे होईलच अस नाही..
आपण प्रेम करतो ती मुलगी ,
आपल्याशी लग्न करेल अस काही नाही ,
आपण ज्यांना चांगले मित्र मानतो ,
ते आपल्याला सन्मित्र मानतिलाच अस काही नाही ,
प्रत्येक वेळी मनासारखे होईलच अस नाही..
प्रत्येक वर्षी वाटते की ह्या वरही निकल
चांगला लागावा,
पण दर वर्षी distingtion मिलेलाच अस काही नाही,
दर वर्षी ठरवतो honestly अभ्यास करायचा ,
पण प्रत्येक वर्षी ७५% हजेरी लागतेच अस
काही नाही ,
प्रत्येक वेळी मनासारखे होईलच अस नाही..
सारखे वाटते आपण ही कविता लिहाव्यात ,
पण कविता सुचतील तेव्हा जवाल पेन - कागद असेलच
अस नाही ,
सारखे वाटते आपल्या कवितांना दाद मिलावी ,
पण पहली कविता सर्वांना अवादेलच अस काही नाहि,
प्रत्येक वेळी मनासारखे होईलच अस नाही..
SanchuPrem

Marathi Kavita : मराठी कविता


Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):