Author Topic: ह्या मनाचे एक असेही जग असते ......  (Read 1356 times)

ह्या मनाचे  एक  असेही जग असते
विचारांशिवाय   कुठे तरी

एक रिकामे घर असते
असेच  घर  सजवायचे असतं ते
अन कुणी तरी भेटले कि जपायचे  असतं ते

वाट पाहण्यात  निघून जातं आयुष्य
पण  हरण्यातच तर कधी कधी  प्रेमाचे यश असते .........
-
• ©प्रशांत .डी. शिंदे•
 दि .१८/१२/२०१३
« Last Edit: December 18, 2013, 04:38:59 PM by प्रशांत दादाराव शिंदे »