Author Topic: कोण्या सांजवेळी ही वाट का वळावी  (Read 1137 times)

Offline vicky02810

  • Newbie
  • *
  • Posts: 7
  • Gender: Male
कोण्या सांजवेळी ही वाट का वळावी
तुझ्या डोळ्यातुनी सुप्त नात्याची रेघ का कळावी

अलगद सूर्य क्षितिजावरी जाऊन निजावा
तुझ्या स्पर्शाचा जाणवे आज हवेत सांज गारवा

ऋतू सुद्धा तुझेच गुलाम आणि तुलाच  फितूर सारे
कूठून आले अचानक हे गोड गोड मधाळ वारे

-दर्यासारंग

Marathi Kavita : मराठी कविता


Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,194
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
अलगद सूर्य क्षितिजावरी जाऊन निजावा
तुझ्या स्पर्शाचा जाणवे आज हवेत सांज गारवा

mastch....

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):