Author Topic: || तूला काय कळणार ||  (Read 1783 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
|| तूला काय कळणार ||
« on: December 19, 2013, 01:40:56 PM »
||  तूला काय कळणार ||
.
.

तूला काय कळनार
कोणाला तरी दूरून पाहून त्याचा सोबत बोलण्याचे कूतूहल मनात ठेवण्याची मजा काय असते
.
तूला काय कऴणार ..?
कूणाच्या तरी मूद्दामच समोर जाऊन त्याचा नजरेस जाण्याची मजा काय असते
.
तूला काय कळणार ..?
कोणाला तरी मनात ठेऊन नूसतच त्याचे  तासन तास स्वप्न पाहण्याची मजा काय असते
.
तूला काय कळनार..?
कोणाची तरी एक झलकं पाहण्या साठी लागलेली मनाची ओढ काय असते
.
तूला काय कळनार ..?
जेव्हा आपण आपल्या प्रिय सोबत बोलल्या नंतर चा आनंद काय असतो
.
तूला काय कळणार ..?
ते आपल्या मानातले  शब्द समोरील व्यक्तीच्या ओठातून ऐकण्याची हूरहूर काय असते
.
तूला काय कळणार ..?
हळव्या मर्म बंधांना ह्रदयात जपून ठेवण्याची मजा काय असते
.
तूला काय कळणार ..?
तूला काय कळणार ..?
.
.
©    Çhex Thakare

Marathi Kavita : मराठी कविता