Author Topic: आयुष्य असावं तर  (Read 2294 times)

Offline Pedhya

  • Newbie
  • *
  • Posts: 43
आयुष्य असावं तर
« on: December 20, 2013, 09:15:55 AM »
आयुष्य असावं तर,
नाजुक फुलासारखं.....

मुरगळल्या नंतर ही,
सुगंध मागे ठेवणारं.....

कधी खुदकन हसणारं,
कधी अपुकसक रडणारं.....

कधी गोड लाजणारं,
कधी नकळत रुसणारं.....

पण ???

मरताना ही दुस-याला,
दुःखातही सुख देणारं.....
SanchuPrem

Marathi Kavita : मराठी कविता