Author Topic: तुला पाहिलं की, असं वाटतं...  (Read 3108 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
तुला पाहिलं की, असं वाटतं...

रुसव्‍या जीवाची आस तू...

स्‍पर्श करणारी भास तू...

मनाला समजणारी श्‍वास तू..

तुला पाहिलं की, असं वाटतं...

सागरातुन वाहणारी पाणी तू...

ओठातून  निघणारी गाणी तू...

कवितेतील सुंदर वाणी तू...

तुला पाहिलं की, असं वाटतं...

पहिल्‍या पावसाचा गंध तू...

पहिल्‍या सरीचा स्‍पर्श तू...

हवेची हलकेशी झुळूक तू...

तुला पाहिलं की, असं वाटतं...

- स्‍वप्‍नील चटगे