Author Topic: प्रेम  (Read 2546 times)

Offline pari143@gmail.com

  • Newbie
  • *
  • Posts: 15
प्रेम
« on: December 22, 2013, 07:32:18 PM »
दोन जीवांच अनमोल

 आणि अतूट नात  प्रेम असत

दोघानीही ते खूप जपायच असत

छोटी मोठी भांडण

तर प्रेमात होतच असतात

पण ती भांडण

मनात ठेवायची नसतात

कायमच कधीच रुसुन बसायच नसत

कारण ते प्रेम प्रेमच काय

 ज्यात छोटी मोठी भांडण नाहित

प्रेम हे दोघानीही समजुन

 घ्यायच असत

कारण

 खूप कमी लोक असतात असे

ज्याना खर  प्रेम

©परी तुझाच प्रेम वेड़ा

२२.१२.१३
 ६.४५....

Marathi Kavita : मराठी कविता


shilwan

  • Guest
Re: प्रेम
« Reply #1 on: December 23, 2013, 06:39:49 PM »
love is पाईझण