Author Topic: हरवलेलं प्रेम ....  (Read 2332 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
हरवलेलं प्रेम ....
« on: December 25, 2013, 12:24:27 PM »
हळू हळू फुल उमलावे तसं… 
आपलं प्रेम आता फुलत आहे,
रांगोळी आपल्या दोघांची …
सुंदर भावनांनी रंगत आहे,
हरवलेलं आयुष्य आपलं…
उभरून पुन्हा येत आहे. - हर्षद कुंभार .   
« Last Edit: December 25, 2013, 12:25:06 PM by हर्षद कुंभार »

Marathi Kavita : मराठी कविता