Author Topic: तु किती प्रेम करतोस माझ्यावर ???  (Read 2325 times)

एकदा तिने मला विचारले,
" तु किती प्रेम
करतोस माझ्यावर ???
.
.
.
.
.
.
.
मी हसत हसत म्हंटले - अगं वेडे..
पडणा-या पावसाचे थेंब,
कधी मोजता येतात का ???
;D   ;D   ;D   ;D   ;D

_____/)___/)______./­­¯”"”/­­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­­\)

© सुरेश सोनावणे.....