Author Topic: मला तू खुप आवडतीस,  (Read 4278 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

 • Jr. Member
 • **
 • Posts: 353
 • Gender: Male
 • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
  • तुझ्या आठवणीचे क्षण...
मला तू खुप आवडतीस,
« on: January 04, 2014, 08:09:57 AM »
मला तू खुप आवडतीस,

जेव्‍हा तुझे ते

ओले केस झटकताना...

मला तू खुप आवडतीस,

जेव्‍हा तुझ्या मनातील,

विचार सांगताना...

मला तू खुप आवडतीस,

जेव्‍हा तु माझ्या डोळ्यात

डोळे मिसळताना....

मला तू खुप आवडतीस,

जेव्‍हा तु मला आनंदाने

मिठी मारताना....

मला तू खुप आवडतीस,

जेव्‍हा त्‍या हवेच्‍या झोक्‍यात,

तुझे केस उडताना.....

मला तू खुप आवडतीस,

जेव्‍हा सकाळच्‍या प्रहारीच्‍या

वेळेत माझ्यात गालाला

तुझे ओठ लावताना.....

मला तू खुप आवडतीस....

- स्‍वप्‍नील चटगे

     

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Lyrics Swapnil Chatge

 • Jr. Member
 • **
 • Posts: 353
 • Gender: Male
 • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
  • तुझ्या आठवणीचे क्षण...
Re: मला तू खुप आवडतीस,
« Reply #1 on: January 22, 2014, 06:56:36 PM »
Really So Much You Like Me.

Offline Lyrics Swapnil Chatge

 • Jr. Member
 • **
 • Posts: 353
 • Gender: Male
 • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
  • तुझ्या आठवणीचे क्षण...
Re: मला तू खुप आवडतीस,
« Reply #2 on: January 23, 2014, 04:10:12 PM »
You Are Best