Author Topic: खरच हे माझं चुकत तर नाही ना ???  (Read 3073 times)

खरच हे माझं
चुकत तर नाही ना ???
**************
शब्दात गुंफतो तुला,
कवितेत लिहतो तुला.....
**************
गाण्यात गातो तुला,
सुरात छेडीतो तुला.....
**************
खरच हे माझं
चुकत तर नाही ना ???
**************
नेहमी आठवतो तुला,
रोज फसवतो स्वतःला.....
**************
विनाकारण छळतो स्वतःला,
ज्याचा खुप त्रास होतो मला.....
**************
खरच हे माझं
चुकत तर नाही ना ???
**************
नेहमी स्वप्नात पाहतो तुला,
आरशातही निहाळतो तुला.....
**************
तु नसताना रडवतो स्वतःला,
असे का करतो नाही कळत मला.....
**************
खरचं हे माझं
चुकत तर नाही ना ???
**************
येता जाता भासवतो तुला
मागे वळूण पाहतो तुला
**************
माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे,
नेहमीच सांगतो मी तुला.....
**************
खरच हे माझं
चुकत तर नाही ना ???
:o   :o   :o   :o   :o

_____/)___/)______./­­¯”"”/­­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­­\)

स्वलिखित -
दिनांक ०५-०१-२०१४...
सकाळी ०८,४६...
© सुरेश सोनावणे.....
« Last Edit: January 05, 2014, 09:28:42 AM by सुरेश अंबादास सोनावणे..... »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline kuldeep p

  • Jr. Member
  • **
  • Posts: 164
  • Gender: Male
  • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
mast aahe mitra