Author Topic: ओठावर प्रेमाचा टिळा.....  (Read 3408 times)

ओठावर प्रेमाचा टिळा.....
« on: January 10, 2014, 04:38:30 PM »
नकळत हरवले ह्रदय माझे,
लागला माझ्या मनाला तुझा लळा.....
* * * * * * * * * *
येता जाता जाता येता,
नजरेने करतोस इशारा.....
* * * * * * * * * *
लपून छपून नको पाहूस,
भिडू दे डोळ्याला डोळा.....
* * * * * * * * * *
मनातले गुपित उघड जरा,
भरु दे नजरेशी नजरेची शाळा.....
* * * * * * * * * *
ये जवळ मिठीत घे मला,
लागू दे ओठांनी ओठावर प्रेमाचा टिळा.....
ओठावर प्रेमाचा टिळा.....
* * * * * * * * * *
I Love You Shonu
:-*  :-*  :-*  :-*  :-*

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक १०-०१-२०१४...
दुपारी ०३,०४...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Mahesh lad

  • Guest
Re: ओठावर प्रेमाचा टिळा.....
« Reply #1 on: January 24, 2014, 08:50:33 PM »
Tune mere jana kadhi nahi jana ishp mera dadrd mera

pravin warke

  • Guest
Re: ओठावर प्रेमाचा टिळा.....
« Reply #2 on: January 27, 2014, 12:28:04 PM »
nice And So Sweet ............