Author Topic: माझा चंद्र  (Read 1239 times)

Offline kuldeep p

  • Jr. Member
  • **
  • Posts: 164
  • Gender: Male
  • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
माझा चंद्र
« on: January 12, 2014, 09:55:17 PM »
पाण्यातील त्याची प्रतिमा पण तुझ्यासारखी
त्याची शितलता पण तुझ्यासारखी
पाण्याबरोबर चमकणारी
अनोखी लोभस मन मोहवणारी
हवे बरोबर विसकटणारी
पण परत जुळणारी
आकाशातील चंद्राची माझ्या चंद्रासारखी

Marathi Kavita : मराठी कविता