Author Topic: पाहता पाहता मग तुझ्यात .... स्वतःलाच विसरून जाते....  (Read 1925 times)

Offline suchitra shedge

  • Newbie
  • *
  • Posts: 22
का कुणास ठाऊक पण...
नजर नेहमीच तुला शोधते ....

समोर तू येताच भान हरपून मग...
फक्त तुझ्या डोळ्यांत पाहत राहते....

कधी लाजेने नजर झुकवते...

अन कधी तुझ्या मिठीत येउन विसावते....

तुझ्या त्या प्रेमळ नजरेत फक्त
स्वतःलाच पाहते...

पाहता पाहता मग तुझ्यात ....

स्वतःलाच विसरून जाते....

स्वतःलाच विसरून जाते....

- Suचित्रा Sheडगे

Marathi Kavita : मराठी कविता


gautam jain

  • Guest
का कुणास ठाऊक पण...
नजर नेहमीच तुला शोधते ....

समोर तू येताच भान हरपून मग...
फक्त तुझ्या डोळ्यांत पाहत राहते....

कधी लाजेने नजर झुकवते...

अन कधी तुझ्या मिठीत येउन विसावते....

तुझ्या त्या प्रेमळ नजरेत फक्त
स्वतःलाच पाहते...

पाहता पाहता मग तुझ्यात ....

स्वतःलाच विसरून जाते....

स्वतःलाच विसरून जाते....

- Suचित्रा Sheडगे


gautam jain

  • Guest
का कुणास ठाऊक पण...
नजर नेहमीच तुला शोधते ....

समोर तू येताच भान हरपून मग...
फक्त तुझ्या डोळ्यांत पाहत राहते....

कधी लाजेने नजर झुकवते...

अन कधी तुझ्या मिठीत येउन विसावते....

तुझ्या त्या प्रेमळ नजरेत फक्त
स्वतःलाच पाहते...

पाहता पाहता मग तुझ्यात ....

स्वतःलाच विसरून जाते....

स्वतःलाच विसरून जाते....

- Suचित्रा Sheडगे