Author Topic: तू खूप काही लागतोस माझा....  (Read 2031 times)

Offline suchitra shedge

  • Newbie
  • *
  • Posts: 22
शोनू तू किती प्रेम करतोस माझ्यावर...

हे तुझ्या नजरेतूनच समजून जात....

काही न बोलता तुझ धडधाडणार हृदय..

बरच काही सांगून जात...

तूला वाटत तू काहीच नाही देत मला...

पण शोनू कस सांगू तुला तुझ प्रेमच

खूप काही देत मला...

अशी तर माहिती नाही मी नक्की कोण लागते तुझी...

पण तू खूप काही लागतोस माझा....

पण तू खूप काही लागतोस माझा....

Suचित्रा Sheडगे
 :-* :-* :-*