Author Topic: मला लागले प्रेमाचे,वेडेपण....  (Read 2143 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
:::::::::::::::::::::::::::::
मला लागले प्रेमाचे,
वेडेपण....
::::::::::::::::::::::::::::::
कुठेच लागत नाही,
मन,
का हे नवे एकटेपण..
गुतंलो तुझ्या मी,
मला लागले प्रेमाचे,
वेडेपण....
:::::::::::::::::::::::::::::
मला लागले प्रेमाचे,
वेडेपण....
::::::::::::::::::::::::::::::
मन गुतंले तुझ्यात हे,
पाहुनी का अडखळले..
रुदावले मन कोवळे,
स्थिरावले जीव वेडे..
:::::::::::::::::::::::::::::
मला लागले प्रेमाचे,
वेडेपण....
::::::::::::::::::::::::::::::
हरवले भान केवळ,
श्वास होते बोललेले..
हद्याचा जाणिवाना,
स्पर्श हे मोहरलेले...
:::::::::::::::::::::::::::::
मला लागले प्रेमाचे,
वेडेपण....
::::::::::::::::::::::::::::::

@स्वप्निल चटगे©
« Last Edit: March 16, 2014, 12:33:00 AM by MK ADMIN »