Author Topic: तू असाच खूप छान वाटतो..  (Read 2631 times)

Offline suchitra shedge

  • Newbie
  • *
  • Posts: 22
तू असाच खूप छान वाटतो..
« on: January 20, 2014, 02:30:18 PM »
तू असाच खूप छान वाटतो..
तुला हसताना बघून मन खूप खुश होतं...

तुझं ते माझ्याबरोबरच खोडकर वागणं..
नकळत मनात खोलवर घर करून जातं....

खरतर तुझ्याबरोबर मला खूप बोलावसं वाटत...
पण तू समोर आल्यावर सगळच शांत होऊन जातं..

हृदयाचे वाढणारे ठोके पण थांबून जातात....
कुणास ठाऊक त्यांना पण असं वाटत कि काय...
आपल्या आवाजाने यांना त्रास नको...
म्हणूनच ते पण आणखी शांतता घेऊन येत....

किती रे छान वाटत तेव्हा
जेव्हा आपण लहान मुलांसारखी मस्ती करत असतो...
मला तर तो प्रत्येकच क्षण खूप हवाहवासा वाटतो ...

जो आपल्या प्रेमात नव्याने रंग भरत असतो....

जो आपल्या प्रेमात नव्याने रंग भरत असतो...

- Suचित्रा Sheडगे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
Re: तू असाच खूप छान वाटतो..
« Reply #1 on: January 20, 2014, 03:04:17 PM »
Nice....